देणगी देऊन श्रीसमर्थ सेवेचा लाभ घ्यावा
चैत्र शुध्द प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत समर्थ जन्म उत्सवाचे कार्यक्रम.
यामध्ये महाराष्ट्रातील नामवत समर्थ भक्तांचे कीर्तन प्रवचन भजन
दासबोध पारायण इ. कार्यक्रम
संस्थान व गावकऱ्यांच्यावतीने नऊ दिवस महाप्रसाद
समर्थ भक्त भागवत आण्णा यांची पुण्यतिथी
गुरु पौर्णिमा निमित्त कार्यक्रम श्रावण शुध्द अष्टमी (अनुग्रह दिन) साजरा केला जातो.
पौष महिन्यात आठ दिवस गावकऱ्यांचा सप्ताह
दासनवमी निमित्त कार्यक्रम
अधून मधून बाहेरगावहून येणाऱ्या समर्थ भक्तांची दासबोध पारायण
समर्थ विचारांसाठी भिक्षाफेरी