देणगी देऊन श्रीसमर्थ सेवेचा लाभ घ्यावा
१) शाश्वत पूजा रु. २५००/
२) नंदादीप (एक वर्षासाठी) रु. १५००/
३) नंदादीप (एक महिनासाठी) रु. ३००/
४) श्री अभिषेक रु. २५०/
५) पाद्यपूजा रु. १५०/
६) अन्नदान (एक दिवस) रु. १५००/
७) गोपालन निधी रु. ३००/
८) पुष्पवाटिका रु. २५०/
९) जीर्णोद्धार निधी (ऐच्छिक) रु. २५००/
१०) (स्मरणार्थ) भक्त निवास एक खोली साठी देणगी रु. २ लाख
स्मृती वन प्रति वृक्ष रु १०००/
वरील सर्व देणगीची रितसर पावती संस्थानच्या कार्यालयात मिळेल.
ऑनलाईन किंवा डी.डी. अथवा चेकद्वारे पैसे पाठविल्यानंतर श्री महेश साकळगांवकर ९४२२२४०७३३ यांना स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून व्हॉटस्अप वर
आपले नांव
आपला फोन नंबर
आपला पत्ता
मॅसेज करुन पाठविणे.
For Cheque, D.D., Money Order, Online Payment
Account Details :
Canara Bank Account No. : 51322200000010
IFSC Code : CNRB0015132
Website QR