देणगी देऊन श्रीसमर्थ सेवेचा लाभ घ्यावा
संपर्क :
अध्यक्ष
डॉ. भारत रावसाहेब कुलकर्णी
मोबाईल क्र. ९४२२९ २७६१०
कार्यालय,
दूरध्वनी क्र.
Email : jambsamartha@gmail.com
येथे कसे याल
परतूर ते जांबसमर्थ - २५ कि.मी. (परतूर येथे रेल्वेस्थानक आहे)
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ ते जांबसमर्थ - १२० कि.मी.
(औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ)
लातूर ते जांबसमर्थ १७७ कि.मी.
जालना बसस्थानक ते जांबसमर्थ -६९.६ कि.मी.
(जालना जिल्ह्याचे ठिकाण असून तेथून रेल्वेचीही व्यवस्था आहे. दरम्यान जालन्याहून परतूर येथे जाता येते)
जालना रेल्वे स्थानक ते जांबसमर्थ -७१.१ कि.मी.
बीड ते जांबसमर्थ - १२० कि.मी.
परभणी ते जांबसमर्थ- ८४.७ कि.मी.